मंगळवार, २४ जानेवारी, २०१७

ऑस्कर २०१७ नामांकन यादीत ला ला लँड चित्रपटाला सर्वाधिक १४ नामांकन - २५ जानेवारी २०१७

ऑस्कर २०१७ नामांकन यादीत ला ला लँड चित्रपटाला सर्वाधिक १४ नामांकन - २५ जानेवारी २०१७

* सिनेसृष्टीत अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या काही पुरस्कारांमध्ये ऑस्करचे नाव अग्रस्थानी असेल यात काही शंका नाही. ला ला लँड या चित्रपटाला सर्वाधिक म्हणजेच १४ नामांकने मिळाली आहेत. तर त्या खालोखाल अरायव्हल आणि मुनलाइट या चित्रपटांना प्रत्येकी ८ नामांकन मिळाली आहेत. 

[ नामांकन मिळालेल्या कलाकारांची यादी ] 

* सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - इसाबेल हुप्रेट [एले], रूथ नेगा [लव्हिंग], नतालिया [जॅकी], इमा स्टोन [ला ला लँड], मेर्लि स्ट्रिप्स [फ्लोरेन्स फॉस्टर जेनकिन्स]

* सर्वोत्कृष्ट अभिनेता - केसी आफ्लेट [मँचेस्टर बाय द सी], अंड्यू गॅरफिल्ड [हॅक्सॉ रिज], रायन गोसलिंग [ला ला लँड], विग्गो मॉर्टेन्सन [कॅप्टन फॅन्टस्टिक], डेन्झेल वॉशिंग्टन - फेन्सेन, 

* सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता - माहेरशाहा अली [मुनलाइट], जेफ ब्रिजेस [हेल वर हाय वॉटर], लुकास हेज [मँचेस्टर बाय द सी], देव पटेल [लायन], मिशेल शेनॉन [ नोकटर्नल ऍनिमल], 

* परदेशी भाषा सिनेमा - लँड ऑफ माईन [डेन्मार्क], अ मॅन कॉल्ड ओवे [स्वीडन], द सेल्समॅन [इराण], तन्ना [ऑस्ट्रेलिया ] टोनी अर्डमॅन [जर्मनी], 

* लघुपट - एक्सट्रीम, ४.१ माइल्स, जोस व्हायोलिन, वटानी माय होमलँड, द व्हाईट हेल्मेट्स. 

* सिनेमॅटोग्राफी - अरायव्हल, ला ला लँड, मुनलाइट, सायलेन्स, लायन. 

* डॉक्युमेंट्री फिचर - फायर ऍट सी, आय ऍम नॉट युवर निग्रो, लाईफ ऍनिमेटेड, ओजे मेड इन अमेरिका, थर्टीन्स

* सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड फीचर्स - ब्लाइंड वियेशा, बॉरोड टाइमपिअर सिडर अँड सिगारेट्स, पर्ल, पायर. 

* साउंड एडिटिंग - अरव्हायल, डीपवॉटर होरीझॉन, हॅकसो रिज, ला ला लँड, सुली. 

* साउंड मिक्सिंग - अरायव्हल, हॅकसो रिज, ला ला लँड, पॅसेंजर्स. 

* व्हिज्युअल्स इफेक्ट्स - डीपवॉटर हॉरीझॉन, डॉक्टर स्ट्रेंज, द जंगल बुक, कुबो अँड द टू स्ट्रिंग्स, रग वन - अ स्टार वोर्स स्टोरी. 

* सर्वोत्कृष्ट वेशभूषा - अलिड, फॅन्टास्टिक बिट्स अँड व्हेअर टू फाईंड देम, फ्लोरेन्स फॉस्टर जेनकिन्स, जॅकी, ला ला लँड.

* रंगभूषा आणि केशभूषा - अ मॅन कोल्ड ओवे, स्टार ट्रेक बियॉन्ड, सुसाईड स्कॉड.

* ओरिजनल स्कोर - जॅकी, ला ला लँड, लायन, मुनलाइट, पॅसेंजर्स.

* मूळ गाणे - ऑडिशन [ला ला लँड], कान्ट स्टॉप द फीलिंग्स [ट्रोल्स], सिटी ऑफ स्टार्ल्स [ला ला लँड], द एमटी चेअर [ जिम द जेम्स फोले स्टोरी], हाऊ फार आय विल गो [मोना].

* मूळ पटकथा - हेल ऑर हाय वॉटर [टेलर एडिशन], ला ला लँड [डॅमीयन शेहजेल], द लॉबस्टर, मँचेस्टर बाय द सी, २० सेंचुरी वूमेन्स.

* रूपांतर पटकथा - अरव्हायल, फेन्सेन, लायन, मुनलाइट, हिडन फिगर्स,

* अनिमेटेड फिचर फिल्म - कुबो अँड द टू स्ट्रिंग्स, मोआणा, द रेड टर्टल, झोटोपिआ.

* सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री - वाओला डेव्हिस [फेन्सेन], नाओमी हॅरिस [मुनलाईट], निकोल किडमन [लायन], ऑक्टॅव्हिसा स्पेन्सर [हिडन फिगर्स], मिशेल विल्यम्स [मँचेस्टर बाय द सी],

* सर्वोत्कृष्ट संकलन - अरायव्हल, हॅक्सॉ रिज, हेल ऑर हाय वॉटर, ला ला लँड, मुनलाइट.

* सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - डेनिस विल्यम [अरायव्हल], डॅमियन शेहजेल [ला ला लँड], मेल जिबसन [हाकसो रिज], बेरी जेनकिन्स [मुनलाइट], केनेग लॉगगण [मँचेस्टर बाय द सी].

* सर्वोत्कृष्ट सिनेमा - अरायव्हल, फेन्सेन, हॅकसो रिज, हेल ऑर हाय वॉटर, ला ला लँड, लायन, मुनलाइट, मँचेस्टर बाय द सी. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.