शनिवार, ७ जानेवारी, २०१७

पीएफसाठी आधारकार्ड अनिवार्य होणार - ईपीएफओ ८ जानेवारी २०१७

पीएफसाठी आधारकार्ड अनिवार्य होणार - EPFO ८ जानेवारी २०१७

* कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात [ ईपीएफओ ] संघटनेने ५० लाख पेन्शनधारक आणि चार कोटी भागधारकांना महिन्याअखेरीस आधार कार्डसाठी अर्ज केल्याचा पुरावा सादर करावा लागणार आहे.

* कर्मचारी पेन्शन योजना [ ईपीएस ] १९९५ नुसार लाभ मिळवण्यासाठी पेन्शनधारक भागधारकांना आधार नंबर देणे अनिवार्य आहे. ३१ जानेवारीपर्यंत आधार नंबर जमा करावे लागणार आहे अशी माहिती कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे केंद्रीय निधी आयुक्त व्ही पी जॉय यांनी सांगितले.

* ईपीएफओने देशभरातील १२० अधिकाऱ्यांना या अभियानाचा प्रचार व प्रसार करण्याचे आदेश दिले आहेत. दर महिन्याला केंद्र सरकार सर्व सदस्यांच्या पेन्शन खात्यात १.१६
% अनुदान दिले जाते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.