शनिवार, २८ जानेवारी, २०१७

सेरेना विल्यम्सने ऑस्ट्रेलियन ओपन महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले - २९ जानेवारी २०१७

सेरेना विल्यम्सने ऑस्ट्रेलियन ओपन महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले - २९ जानेवारी २०१७

* अमेरिकेची सेरेना विल्यम्स हिने आपली मोठी बहीण व्हीनसवर विजय नोंदवित ऑस्ट्रेलियन ओपनचे म
हिला एकेरीचे विजेतेपद मिळविले.

* स्टेफी ग्राफला मागे टाकून सेरेनाने विक्रमी ऐतिहासिक २३वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावीत नंबर वन टेनिसपटू होण्याचा मान संपादन केला आहे.

* सेरेनाने वर्चस्व गाजवीत व्हीनसला ६-४, ६-४, असे सरळ सेटमध्ये नमविले. मेलबर्न पार्कवर तिने सातवे विजेतेपद घेताना ओपनमधील सर्वाधीक ग्रँडस्लॅम जिंकण्याचा विक्रम स्वतःच्या नावे केला.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.