रविवार, २९ जानेवारी, २०१७

रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद जिंकले - ३० जानेवारी २०१७

रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद जिंकले - ३० जानेवारी २०१७

* टेनिसपटू रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष एकेरीत अंतिम लढतीत राफेल नदालवर ६-४, ३-६, ६-१, ३-६, ६-३ अशी मात केली आणि आस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद जिंकले.

* मेलबर्न पार्कवरील फेडररचे पाचवे ग्रँडस्लॅम तर त्याच्या कारकिर्दीतील १८ रावे ग्रँडस्लॅम आहे. उल्लेखनीय म्हणजे फेडररने २०१० नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियन ओपनचे आणि २०१२ नंतर प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.