सोमवार, ९ जानेवारी, २०१७

फिफाचा २०१६ वर्षीचा उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार ख्रिस्तियानो रोनाल्डोला - १० जानेवारी २०१७

फिफाचा २०१६ वर्षीचा उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार ख्रिस्तियानो रोनाल्डोला - १० जानेवारी २०१७

* फिफा संघटनेतर्फे दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्काराने ख्रिस्तियानो रोनाल्डो याला सन्मानित करण्यात आला. फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फान्टियो यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.

* २०१६ मधील उत्कृष्ट खेळाडूच्या शर्यतीत रोनाल्डोच्या फ्रान्सच्या अँटोनी ग्रीजमन व अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सी या प्रमुख खेळाडूंचे आव्हान होते.

* रोनाल्डोने आपल्या भाषणात सांगितले की २०१६ वर्ष आपल्यासाठी संस्मरणीय ठरले कारण यापूर्वी २०१६ साठीचा बॅलन डीओर पुरस्कारही पटकावला.

* उत्कृष्ट रेफ्री म्हणून इटलीच्या क्लाऊडिओ रेनोडी यांना फिफाने सन्मानित केले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.