रविवार, ८ जानेवारी, २०१७

राज्यात ११ महापालिकांसाठी फेब्रुवारीत मतदान - ९ जानेवारी २०१७

राज्यात ११ महापालिकांसाठी फेब्रुवारीत मतदान - ९ जानेवारी २०१७

* मार्च एप्रिल महिन्यात मुदत संपणाऱ्या ११ महापालिकांची निवडणूक फेब्रुवारीत होणार आहे. अशी माहिती राज्याचे माहिती मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी सांगितले.

* मुंबईसह, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, सोलापूर, नागपूर, अकोला, अमरावती, उल्हासनगर, व चंद्रपूर या महानगरपालिकांची मुदत एप्रिलमध्ये संपणार आहे.

* मुदत संपण्याच्या तारखेच्या सहा महिन्यापर्यंत आधी निवडणूक घेता येते. त्यामुळे या ११ मनपाची मार्च मध्ये निवडणूक अपेक्षित होती. परंतु मार्चमध्ये दहावी आणि बारावी परीक्षा असल्याने निवडणुका फेब्रुवारीत घेण्यात येणार आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.