मंगळवार, ३ जानेवारी, २०१७

भारतीय संघाच्या कर्णधारपदी मिताली राज हिची नियुक्ती - ४ जानेवारी २०१७

भारतीय संघाच्या कर्णधारपदी मिताली राज हिची नियुक्ती - ४ जानेवारी २०१७

* यंदाच्या वर्षात होणाऱ्या महिला विश्वकरंडक पात्रता क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी मिताली राज हिची नियुक्ती केली आहे. या संघात देविका वैद्य ही महाराष्ट्राची एकमेव खेळाडू आहे.

* मोना मेश्राम या विदर्भाच्या अष्टपैलू खेळाडूला मात्र वगळण्यात आले. नोव्हेंबर मध्ये मायदेशात वेस्ट इंडिज विरुद्ध निर्भेळ यश मिळवणाऱ्या संघात फार बदल करण्यात नाहीत. अपवाद फक्त मोना मेश्रामचा ठरला होता.

* श्रीलंकेत होणारी हि पात्रता स्पर्धा ७ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.