मंगळवार, १० जानेवारी, २०१७

अपर्णा सेन, सीमा देव व जाकीर हुसेन यांना पिफ जीवनगौरव पुरस्कार - १० जानेवारी २०१७

अपर्णा सेन, सीमा देव व जाकीर हुसेन यांना पिफ जीवनगौरव पुरस्कार - १० जानेवारी २०१७

* भारतीय चित्रपट सृष्टीत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री अपर्णा सेन आणि ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना १५ व्या [पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पिफ] जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

* संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला दिला जाणारा एस डी बर्मन आंतरराष्ट्रीय क्रिएटिव्ह अवॉर्ड्स प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना प्रदान करण्यात आले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.