गुरुवार, १९ जानेवारी, २०१७

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीसाठी अभ्यास समिती गठीत - २० जानेवारी २०१७

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीसाठी अभ्यास समिती गठीत - २० जानेवारी २०१७

* केंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी कर्मचारी अधिकारी संघटनांनी संपाचा इशारा देताच सातवा वेतन आयोग लागू करणे आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी अप्पर मुख्य सचिव के. पी. बक्षी. यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वेतन सुधारणा समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

* केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी १ जानेवारी २०१६ पासून सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी सुरु केली आहे. राज्यातही शिफारशीप्रमाणे अधिकरी व कर्मचारी वेतनात सुधारणा करावी अशी मागणी होत आहे त्यासाठी केंद्र सरकारने ही समिती स्थापन केली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.