मंगळवार, १० जानेवारी, २०१७

रिलायंसची ४जी जियो सेवा देशात सर्वोत्तम - ट्राय ११ जानेवारी २०१७

रिलायंसची ४जी जियो सेवा देशात सर्वोत्तम - ट्राय ११ जानेवारी २०१७

* काही महिन्यापूर्वीच भारतात उपलब्द झालेली रिलायन्स ४ जी जियो सेवा ही देशातील सर्वोत्तम ४ जी सेवा ठरल्याचे ट्रायच्या अहवालातून सांगितले आहे.

* डिसेंबर २०१६ च्या सर्वात चांगल्या सर्व्हिस प्रोव्हायडर्स च्या यादीत जियो प्रथम आहे. ट्रायच्या मायस्पीड पोर्टलनुसार डिसेंबर २०१६ तेव्हापासून जियोने एअरटेल वोडाफोन आणि आयडिया असा मोठ्या कंपन्यांना मागे टाकले आहे.

* ट्रायच्या अहवालानुसार जियोचा डाउनलोड स्पीड ९.९ mbps, एअरटेलचा ५.८ mbps, वोडाफोनचा ४.८ mbps आहे. या सर्वेक्षणानुसार रिलायन्स जियोचे नेटवर्क हे प्रथम क्रमांकावर आहे.

* टेलिफोन रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया ट्रायने [ myspeed.trai.gov.in ] हे पोर्टल तयार केले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.