रविवार, १ जानेवारी, २०१७

पी साईनाथ यांना २०१६ चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर - २ जानेवारी २०१७

पी साईनाथ यांना २०१६ चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर -  २ जानेवारी २०१७

* केसरी मराठा ट्रस्ट आणि टिळक महाराष्ट्र ट्रस्ट विद्यापीठातर्फे
द हिंदूंच्या ग्रामीण व्यवस्था विभागाचे माजी संपादक पी साईनाथ यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

* पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये राष्ट्रीय पातळीवर महत्वाची कामगिरी बजावणाऱ्या पत्रकाराला या पुरस्काराने गौरविण्यात येते. या पुरस्काराचे यंदा नववे वर्ष आहे.

* देशातील ग्रामीण वास्तव आणि शेतकरी आत्महत्येचा प्रश्न यावर सातत्याने लेखन करणाऱ्या साईनाथ यांना विविध आंतरराष्ट्रीय पुरस्करसोबत रामनाथ गोयंका पुरस्कार, प्रेम भाटिया स्मुर्ती पुरस्कार, ग्रामीण पत्रकारितेबद्दल [ द स्टेस्टमन ] असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहे.

* युरोपियन संघाचा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय पत्रकार आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.