शुक्रवार, ६ जानेवारी, २०१७

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी ऍड. अभय आपटे - ७ जानेवारी २०१७

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी ऍड. अभय आपटे - ७ जानेवारी २०१७

* महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी ऍड. अभय आपटे यांची तर चिट
णीसपदी रियाज बागवान यांची एकमताने निवड झाली आहे.

* लोढा समितीच्या शिफारशीनुसार नऊ किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे पदावर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या संघटनेच्या कोणत्याही पदावर राहता येणार नाही.

* त्यानुसार संघटनेचे अध्यक्ष अजय शिर्के, चिटणीस सुधाकर शानबाग, उपाध्यक्ष धनपाल शहा, व कमलेश ठक्कर यांना आपल्या पदाचा त्याग करावा लागला.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.