शनिवार, २८ जानेवारी, २०१७

६८ व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात अरुणाचल प्रदेशच्या चित्ररथाला पहिला क्रमांक - २९ जानेवारी २०१७

६८ व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात अरुणाचल प्रदेशच्या चित्ररथाला पहिला क्रमांक - २९ जानेवारी २०१७

* ६८ व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात अरुणाचल प्रदेशच्या चित्ररथाला पहिला क्रमांक तर त्रिपुराच्या राज्याच्या चित्ररथाने दुसरा क्रमांक पटकाविला आहे.

* तर महाराष्ट्राच्या चित्ररथाला तिसरा क्रमांक आला आहे. राजपथावर २६ जानेवारी देशातील सर्व राज्यांनी त्यांच्या त्यांच्या राज्यातील कला, संस्कृती परंपरेवर आधारित चित्ररथ सादर केले होते.

* महाराष्ट्राच्या चित्ररथावर ' स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणारच ' या सिंहगर्जनेला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकमान्य टिळकांच्या कार्यवर आधारित चित्ररथ महाराष्ट्रानं साकारला होता.

* या चित्ररथाला तिसऱ्या क्रमांकाचा बक्षिस मिळाल. महाराष्ट्राच्या चित्ररथात केसरी वृत्तपत्राच्या छपाईचे यांचीही प्रतिकृती आणि गणेशोत्सव आणि शिवजयंती याचा देखावा सादर केला होता. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.