रविवार, २९ जानेवारी, २०१७

मनवीर गुर्जर बिग बॉस १० चा विजेता - ३० जानेवारी २०१७

मनवीर गुर्जर बिग बॉस १० चा विजेता - ३० जानेवारी २०१७

* सर्वात लोकप्रिय ठरलेला स्पर्धक मनवीर गुर्जर बिग बॉस १० चा विजेता ठरला आहे. बिग बॉसच्या अंतिम भागात बानी, लोपा, मनवीर आणि मनू यापैकी एक स्पर्धेचा विजेता ठरणार होता.

* विजेता मनवीरला ट्रॉफीसह ४० लाख रुपये मिळाले. मानवीरच्या वडिलांनी बक्षिसामधील रक्कमेतील २० लाख रुपये सलमानच्या बीइंग ह्युमन या सामाजिक संस्थेला दान म्हणून दिले आहे.

* या शोमधील सर्वात लोकप्रिय स्पर्धक बानी फर्स्ट रनर अप आणि लोपा सेकंड रनर अप ठरली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.