सोमवार, १६ जानेवारी, २०१७

अहमदाबाद येथे जगातील सर्वात मोठया क्रिकेट स्टेडियमचे भूमिपूजन - १७ जानेवारी २०१७

अहमदाबाद येथे जगातील सर्वात मोठया क्रिकेट स्टेडियमचे भूमिपूजन - १७ जानेवारी २०१७

* गुजरातमधील मोटेरा येथे होत असलेल्या जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमचे गुजरात क्रिकेट संघटनेचे जीसीए उपाध्यक्ष परिमल नाथवानी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. या स्टेडियमच्या उभारणीसाठी सुमारे ७०० करोड रुपये खर्च होतील.

* या स्टेडियमची निर्मिती २ वर्षात होणार असून जुन्या सरदार पटेल गुजरात स्टेडियम च्या जागेवर याची उभारणी होत आहे. काम पूर्ण झाल्यावर हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम म्हणून ओळखले जातील.

* या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता १ लाख १० हजार असून हे स्टेडियम असून सध्या ऑस्ट्रेलियातील मेलबर्नच्या ९० हजार आसन क्षमता असलेल्या स्टेडियमला मागे टाकेल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.