शनिवार, ७ जानेवारी, २०१७

पुण्यातील दुर्बिणीने घेतला वैश्विक अविष्काराचा शोध - ८ जानेवारी २०१७

पुण्यातील दुर्बिणीने घेतला वैश्विक अविष्काराचा शोध - ८ जानेवारी २०१७

* दोन आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असलेली अतिप्रभावी कृष्णविवरे व एकमेकांवर आदळणारे अतीप्रचंड अवकाश समूह यासारखे इलेक्ट्रॉनला गतिमान करणाऱ्या घटककाच्या अज्ञात आविष्काराने संशोधन मागील ३० वर्षांपासून सुरु होते.

* शनिवारी भारताच्या एनसीआरए [ नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ऍस्ट्रोफिजिक्स ] आणि [ जीएमआरटीचे - जॉईं
ट मीटरवेव्ह्ज रेडिओ टेलिस्कोप ] शास्त्रज्ञ व अन्य देशातील संशोधक उपलब्द आहेत.

* नेचर या खगोलविषयक मासिकाने शनिवारीच प्रकाशन झाले असून या मासिकात संशोधनाचा शोधनिबंध प्रसिद्ध करण्यात आला. मुखपृष्ठावर संशोधन चित्र दाखवल्याने भारताची मान अभिमानाने उंचावली आहे.

* देशातील पहिला रेडिओ प्रकल्प मुंबईजवळ कल्याण येथे सादर केला गेला. तसेच पुढे जगप्रसिद्ध उटी रेडिओ टेलिस्कोप आणि जीएमआरटीची निर्मिती केली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.