सोमवार, २३ जानेवारी, २०१७

ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरी चषक राफेल नडालने जिंकला - २४ जानेवारी २०१७

ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरी चषक राफेल नडालने जिंकला - २४ जानेवारी २०१७

* स्पेनचा स्टार खेळाडू राफेल नदाल याला ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष एकेरीत शनिवारी जर्मनीचा युवा खेळाडू अलेक्झांडर ज्वेरेविरुद्ध विजय संपादन केला आहे.

* नदालने टेनिस खेळातील भविष्य म्हणून गणल्या जाणाऱ्या १९ वर्षीय ज्वेरेव याच्या सोबत ४-६, ६-३, ६-७, ६-३ असा विजय मिळवला आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.