मंगळवार, ३ जानेवारी, २०१७

मारुती चितमपल्ली यांना राज्यशासनाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर - ४ जानेवारी २०१७

मारुती चितमपल्ली यांना राज्यशासनाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर - ४ जानेवारी २०१७

* राज्य सरकारच्या मराठी विभागाच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा पु भगवान उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार भारतीय विचार साधना प्रकाशनास आणि वि दा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांना जाहीर करण्यात आला.

* तसेच यंदाचा मंगेश पाडगावकर भाषासंवर्धक पुरस्कार शाम जोशी यांना आणि डॉ अशोक केळकर भाषाभ्यासक पुरस्कार ज्येष्ठ व्याकरणतज्ञ श्रीमती यास्मिन शेख यांना जाहीर करण्यात आला आहे.

* तसेच ग्रंथसखा वाचनालयाचे संस्थापक शाम जोशी यांना यंदाचा मंगेश पाडगावकर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.