सोमवार, १६ जानेवारी, २०१७

६२ वा फ्लिमफेअर पुरस्कार विजेत्यांची यादी - १५ जानेवारी २०१७

६२ वा फ्लिमफेअर पुरस्कार विजेत्यांची यादी - १५ जानेवारी २०१७

* बॉलिवूडमध्ये मानाचा समजल्या जाणाऱ्या ६२ व्या पुरस्कार
घोषित करण्यात आले. या सोहळ्यासाठी बॉलिवूडमधील मोठी दिग्गज मंडळी उपस्थित होती.

[ फिल्मफेअर पुरस्कार २०१७ ]

* सर्वोत्कृष्ट सिनेमा - दंगल 

* सर्वोत्कृष्ट अभिनेता - आमिरखान [ दंगल ]

* सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - आलीया भट्ट [ उडता पंजाब ]

* सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - नितेश तिवारी [ दंगल ]

* सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - ऋषी कपूर [ कपूर अँड सन्स ]

* सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - शबाना आझमी [ नीरजा ]

* सर्वोत्कृष्ट गायक - अर्जित सिंग [ ए दिल है मुश्किल ]

* सर्वोत्कृष्ट गायिका - नेहा भसीन [ जग घुमिया - सुलतान ]

* सर्वोत्कृष्ट कथा व पटकथा - कपूर अँड सन्स

* सर्वोत्कृष्ट ऍक्शन - दंगल

* सर्वोत्कृष्ट बॅक ग्राउंड स्कोर - कपूर अँड सन्स

* सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन - कर गयी चूल [ कपूर अँड सन्स ]

* सर्वोत्कृष्ट वेशभूषा - उडता पंजाब

* सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी - नीरजा

* सर्वोत्कृष्ट एडिटिंग - नीरजा

* सर्वोत्कृष्ट व्हीएफएक्स - फॅन

* सर्वोत्कृष्ट साउंड डिझाईन - फोबिया

* सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन - नीरजा

* सर्वोत्कृष्ट गीत - अमिताभ भट्टाचार्य [ चन्ना मेरिया - ए दिल है मुश्किल ]

* सर्वोत्कृष्ट कथा - कपूर अँड सन्स

* सर्वोत्कृष्ट पटकथा - कपूर अँड सन्स

* सर्वोत्कृष्ट संवाद - पिंक

* सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बम - ए दिल है मुश्किल

* सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पदार्पण - अश्विन अय्यर तिवारी [ नील बट्टे सन्नाटा ]

* सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनय [ पुरुष ] - दिलजीत दोसांझ [ उडता पंजाब ]

* सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनय [ महिला ] - रितिका सिंह [ साला खडूस ]

* सर्वोत्कृष्ट अभिनेत्री [ परीक्षकांची पसंती ] - सोनम कपूर [ नीरजा ]

* सर्वोत्कृष्ट अभिनेता [ परीक्षकांची पसंती - मनोज वाजपेयी [ अलिगढ ] व शाहिद कपूर [ उडता पंजाब ]

* सर्वोत्कृष्ट सिनेमा [ परीक्षकांची पसंती ] - नीरजा

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.