गुरुवार, १२ जानेवारी, २०१७

एन चंद्रशेखर टाटाच्या अध्यक्षपदी - १३ जानेवारी २०१७

एन चंद्रशेखर टाटाच्या अध्यक्षपदी - १३ जानेवारी २०१७

* वर्षाला १०३  अब्ज डॉलरची उलाढाल असलेल्या टाटा उद्योगसमूहाचे नियंत्रण करणाऱ्या टाटा सन्सच्या या मातृकंपनीच्या अध्यक्षपणी ५३ वर्षाचे एन चंद्रशेखर यांची निवड केली.

* गेली ७ वर्षाचे टीसीएसचे  चंद्रशेखर अध्यक्ष होते. चंद्रशेखर यांच्या निवडीसाठी रतन टाटा यांच्यासह पाच जणांची सर्च कमिटी नेमली होती. त्यांनी चंद्रशेखर यांचे नाव जाहीर केले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.