सोमवार, ३० जानेवारी, २०१७

अरुण जेटलींच्या हस्ते इंडिया पोस्ट पेमेंट बँकची स्थापना - ३१ जानेवारी २०१७

अरुण जेटलींच्या हस्ते इंडिया पोस्ट पेमेंट बँकची स्थापना - ३१ जानेवारी २०१७

* पोस्ट ऑफिसला १ लाखापर्यंत ठेवी स्वीकारण्याची आरबीआयने नुकतीच परवानगी दिली आहे. त्यानंतर इंडिया पोस्ट पेमेंट बँकांची प्रायोगिक तत्वावर सुरवात करण्यात आली. भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळावी हे उद्दिष्ट ठेवून इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची स्थापना करण्यात आली.

* या बँकामध्ये ग्राहकांना एक लाख रुपयांपर्यंत रक्कम ठेवता येईल. भरती एअरटेल आणि पेटीएम या दोन कम्पन्यानंतर इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची ही तिसरी संस्था आहे जी पैसे ठेवीच्या स्वरूपात स्वीकारू शकते.

* सरकार सध्या रोकडविरहित व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.