गुरुवार, १९ जानेवारी, २०१७

अलोक कुमार वर्मा यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती - २० सप्टेंबर २०१७

अलोक कुमार वर्मा यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती - २० सप्टेंबर २०१७

* दिल्लीचे सध्याचे पोलीस आयुक्त अलोक कुमार वर्मा यांची गुरुवारी केंद्रीय गुप्तचर विभागाच्या सीबीआयपदी निवड करण्यात आली आहे.

* याआधीचे संचालक अनिल सिन्हा गेल्या डिसेम्बरमध्ये निवृत्त झाल्यापासून हे पद रिकामे होते. अध्या आयपीएस अधिकारी राकेश अस्थाना हंगामी संचालक म्हणून हे पद सांभाळत होते.

* वर्मा हे १९७९ च्या आयपीएस तुकडीचे अधिकारी आहेत. महाराष्ट्राचे सतीश माथूर यांच्या शर्यतीत होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.