रविवार, १ जानेवारी, २०१७

मुंबई पोलिसांना आता ८ तास ड्युटी - पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर २ जानेवारी २०१७

मुंबई पोलिसांना आता ८ तास ड्युटी - पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर २ जानेवारी २०१७

* मुंबईतील ४५ हजारापेक्षा जास्त पोलिसासाठी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगिकर यांनी मुंबई शहर व उपशहर यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची ड्युटी ८ तास करण्यात आली आहे.

* पोलीस आयुक्त दत्ता पडसलगिकर यांनी १ जानेवारीपासून सर्व ९२ पोलीस ठाण्यात या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यात व विभागाच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. हा निर्णय कागदावरच राहतो कि अंमलबजावणी होते ते पाहणे महत्वाचे ठरणार.

* या वेळापत्रकानुसार तीन सत्रामध्ये पोलिसांचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्या सात महिन्यापासून त्याची प्रायोगिक तत्वावर काही पोलीस ठाण्यात कार्यवाही केली जात होती. आता सर्वच ठाण्यात त्याची अंमबजावणी करण्यात येणार आहे.

* टप्प्याटप्याने त्याची व्याप्ती वाढवली असून सध्या शहर व उनगर यातील ७० पोलीस ठाण्यात ड्युटीचे यशस्वीपणे नियोजन करण्यात आले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.