गुरुवार, ५ जानेवारी, २०१७

महेंद्रसिंग धोनीने कर्णधार पदाचा राजीनामा दिला - ५ जानेवारी २०१७

                                                                                    महेंद्रसिंग धोनीने कर्णधार पदाचा राजीनामा दिला - ५ जानेवारी २०१७
* महेंद्रसिंग धोनीने अचानकपणे वनडे आणि टी-२० संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला. तसेच खेळाडू या नात्याने आपण संघात कायम राहणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले. 

* २००७ साली धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्या टी-२० विश्वचषकावर कब्जा केला. २०११ साली धोनीने भारताला ५० षटकांचा आयसीसी विश्वचषक मिळवून दिला. 

* २०१३ साली भारताने धोनीच्या नेतृत्वामध्ये आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी पटकावली. २००९ साली भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झाला. 

* टी-२० विश्वचषक, आयसीसी विश्वचषक, चॅम्पियन ट्रॉफी जिंकणारा धोनी क्रिकेटविश्वातील एकमेव कर्णधार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.