सोमवार, ३० जानेवारी, २०१७

शास्त्रीय गायक पं उपेंद्र भट यांना राज्य शासनाचा कंठ संगीत पुरस्कार - ३१ जानेवारी २०१७

शास्त्रीय गायक पं उपेंद्र भट यांना राज्य शासनाचा कंठ संगीत पुरस्कार - ३१ जानेवारी २०१७

* सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना देण्यात येणाऱ्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०१६ ची नावे नुकतीच जाहीर करण्यात आली. यातील कंठ संगीत पुरस्काराची ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं उपेंद्र भट यांची निवड करण्यात आली.

* सांस्कृतिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. हे पुरस्कार नाट्य, तमाशा, कंठ संगीत, कीर्तन, कलादान, वाद्यसंगीत, शाहिरी, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, चित्रपट, लोककला, व आदिवासी गिरिजन कला या १२ क्षेत्रासाठी प्रदान करण्यात येतो.

* भट यांच्या मते हा पुरस्कार माझ्या भीमसेनी गायकीला मिळालेला पुरस्कार आहे, असे मी मानतो आणि विनम्रतेने स्वीकारतो अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करून १,००,००० रोख, शाल, प्रमाणपत्र व मानचिन्ह  असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.