शुक्रवार, ६ जानेवारी, २०१७

विराट कोहली भारताचा नवीन कर्णधार - ७ जानेवारी २०१७

विराट कोहली  भारताचा नवीन कर्णधार - ७ जानेवारी २०१७

* कॅप्टन कुल धोनीच्या यशस्वी पर्वानंतर आता टीम इंडियाची धुरा कॅप्टन अग्रेसिव्ह विराट कोहलीकडे सोपविण्यात आली आहे.

* निवड समितीने शुक्रवारी विराट कोहलीच्या तिन्ही प्रकारात कर्णधारपदी निवड केली. राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी भावी कर्णधार विराटला शुभेच्छा दिल्या.

*  विराटच्या सोबतच आता स्टार अष्टपैलू युवराज सिंग आणि आशिष नेहरा यांचे सुद्धा भारतीय संघात पुनरागमन झाले.

* भारताचा एकदिवसीय संघ - विराट कोहली [ कर्णधार ], महेंद्रसिंग धोनी [ यष्टीरक्षक ], के एल राहुल, शिखर धवन, मनीष पांडे, केदार जाधव, युवराज सिंग, अजिंक्य रहाणे, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव.

* भारताचा टी-२० संघ - विराट कोहली [ कर्णधार ], महेंद्रसिंग
धोनी [ यष्टीरक्षक ], के एल राहुल, मनदीप सिंग, मनीष पांडे, युवराज सिंग, सुरेश रैना, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, यजुवेंद्र चहल, रिषभ पंत असा असेल.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.