सोमवार, १६ जानेवारी, २०१७

केन-बेटवा नदीजोड परियोजनला मंजुरी केंद्र सरकार - १४ ऑकटोबर २०१७

केन-बेटवा नदीजोड परियोजनला मंजुरी केंद्र सरकार - १४ ऑकटोबर २०१७

* भारतातील पहिली नदी जोड प्रकल्पाला केन बेटवा याला मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पा
ची संपूर्ण किंमत ९३९३ करोड रुपये एवढी आहे.

* हा प्रकल्प उत्तर प्रदेशातील बेटवा आणि मध्य प्रदेशातील केन या नदी जोडण्यातून पूर्ण होईल. या प्रकल्पामुळे ६.३५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल.

* या प्रकल्पामुळे ७८ MW एवढी वीज आणि ४९ मिलियन क्युबिक मीटर पिण्याचे पाणी उपलब्द होईल. या प्रकल्पाची आखणी सर्वप्रथम १९८० साली करण्यात आली होती. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.