सोमवार, २३ जानेवारी, २०१७

२०१७ च्या प्रजासत्ताकदिनी महाराष्ट्राचे लोकमान्य टिळकांचे बहुआयामी चित्ररथ सादर होणार - २४ जानेवारी २०१७

२०१७ च्या प्रजासत्ताकदिनी महाराष्ट्राचे लोकमान्य टिळकांचे बहुआयामी चित्ररथ सादर होणार - २४ जानेवारी २०१७

* यंदाच्या प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या राजपथावरील संचलनात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचलनामार्फत लोकमान्य टिळक यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व अधोरेखित करणारा चित्ररथ सादर करण्यात येणार आहेत.

* लोकमान्य यांच्या १६० जयंती वर्षानिमित्त स्वतंत्र चळवळीत टिळकांचे योगदान, केसरी व मराठा वृत्तपत्रांनी चालवलेली सामाजिक जागृती शिवजयंती व गणेशोत्सव सुरु करून लोकांना संघटित करण्याचे काम केले.

* चित्ररथाच्या प्रारंभी लोकमान्य टिळकांचा अग्रलेख लिहितानाच १५ फुटाचा उंचीचा भव्य पुतळा असून, पुतळ्यामागे टिळकांनी केसरी व मराठा च्या छपाईसाठी १९१९ साली लंडनवून मागवलेल्या डबल फिल्टर प्रिंटिंग मशीनवर छपाई होत असलेले वृत्तपत्र दर्शविण्यात आले आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.