सोमवार, १६ जानेवारी, २०१७

भारतातील ५८% संपत्ती १% लोकांकडे - वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम अहवाल १६ जानेवारी २०१७

भारतातील ५८% संपत्ती १% लोकांकडे - वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम अहवाल १६ जानेवारी २०१७

* भारतातील ५८ टक्के संपत्ती अवघ्या १ टक्के श्रीमंतांच्या खिशामध्ये एकवटली असून आर्थिक विषमता वाढीचे हे द्योतक आहे. एका अभ्यासामध्ये असेही दिसून आले आहेत असे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीच्या प्रसिद्ध केलेल्या अहवालातून नमूद केले आहे.

* भारतामध्ये ५७ अब्जाधीशांच्या हातात २१६ अब्ज डॉलर एवढी संपत्ती असून ही ७० टक्के लोकसंख्येच्या संपत्तीएवढी आहे. मुकेश अंबानी ९.३ अब्ज, दिलीप संघवी १६.७ अब्ज, अझीम प्रेमजी ९१५ डॉलर्स, भारतातील एकूण संपत्ती ३.१ लाख कोटी डॉल
र्स असल्याचे या अहवालात सांगितले आहेत.

* तर एकूण जागतिक संपत्ती २५५.७ अब्ज डॉलर्स असल्याचे म्हटले आहेत. यामध्ये बिल गेट्स ७५ अब्ज डॉलर्स, अमॅन्सिओ ओर्टेगा ६७ अब्ज, वॉरन बफे ६०.८ अब्ज असल्याचे आहेत.

* २०१५ नंतर आर्थिक विषमता वाढली असून जगामध्ये १ टक्का लोकांच्या हातात अन्य ९९% लोकांपेक्षा जास्त संपत्ती असल्याचा निष्कर्ष काढण्यात आले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.