सोमवार, २ जानेवारी, २०१७

दहावी आणि बारावीचे वेळापत्रक जाहीर - ३ जानेवारी २०१७

दहावी आणि बारावीचे वेळापत्रक जाहीर - ३ जानेवारी २०१७

* महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा ७ मार्च ते १ एप्रिल, व १२ वीची पत्रिका २८ फेब्रुवारी ते २५ मार्च या रोजी संपणार आहेत.

* दहावीचे संभाव्य वेळापत्रक पुढीलप्रमाणे असेल - [ ७ मार्च- मराठी -११ ते २ ], [ ९ मार्च - हिंदी - ११ ते २ ], [ ११ मार्च - इंग्रजी - ११ ते २], [ १४ मार्च - गणित १ - ११ ते १ ], [ १४ - मार्च - सामान्य गणित १ - ३ ते ५ ], [ १६ मार्च - गणित २ - ११ ते १ ], [ १६ मार्च - सामान्य गणित २ - ३ ते ५ ], [ १८ मार्च - विज्ञान आणि तंत्रज्ञान १ -  ११ ते १ ], [ २० मार्च - विज्ञान आणि तंत्रज्ञान २ - ११ ते १ ], [ २२ मार्च - सामाजिक शास्त्रे १ - ११ ते १ ], [ २५ मार्च - सामाजिक शास्त्रे २ - ११ ते १ ], [ २९ मार्च - मराठी - ११ ते २ ].

* दहावी आणि बारावीचे सविस्तर वेळापत्रक mahasscboard.maharashtra.gov.in या संकेस्थळावर उपलब्द आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.