बुधवार, ४ जानेवारी, २०१७

मापन, बल, गती सराव प्रश्न

मापन, बल, गती सराव प्रश्न

१] एखाद्या भांड्यात किती द्रव मावेल याला त्या भांड्याची काय म्हणतात?
१] वस्तुमान २] आकार ३] द्रवमान ४] धारकता

२] एबोनाईटची दांडी हे या बलाचे उदाहरण आहे?
१] यांत्रिक बल २] स्थितिक विद्युत बल ३] घर्षण बल ४] चुंबकीय बल

३] क्रेनमध्ये खालील या बलाचा वापर केला जातो?
१] यांत्रिक बल २] स्थितिक विद्युत बल ३] घर्षण बल ४] चुंबकीय बल

४] सतारीची तार ही या गतीचे उदाहरण आहे?
१] आंदोलित गती २] नियतकालिक गती ३] यादृच्छिक गती ४] वर्तुळाकार गती

५] घड्याळातील सेकंद व मिनिट काटा हे या गतीचे उदाहरण आहे?
१] आंदोलित गती २] नियतकालिक गती ३] यादृच्छिक गती ४] वर्तुळाकार गती

६] फुलपाखराचे फिरने हे या गतीचे उदाहरण आहे?
१] आंदोलित गती २] नियतकालिक गती ३] यादृच्छिक गती ४] वर्तुळाकार गती

७] बायोडिझेल हे या वनस्पतीपासून तयार केले जाते?
१] शिकेकाई २] सूर्यफूल ३] जट्रोपा ४] करडई 

८] ताणलेला बाण हे या ऊर्जेचे उदाहरण आहे?
१] आंदोलित गती २] नियतकालिक गती ३] गतिज ऊर्जा ४] स्थितिज ऊर्जा

९] ज्या तापमानावर स्थायुंचे द्रवात अवस्थांतर होते त्याला काय म्हणतात?
१] द्रावणांक २] उत्कलनांक ३] बाश्पपीभवन ४] शोषण

१०] पाऱ्याचा द्रावणांक खालील कोणता असेल?
१] - ३ अंश २] -३८ अंश ३] - ४५ अंश ४] - ५० अंश


उत्तरे - १] ४, २] २, ३] ४, ४] १, ५] २, ६] ३, ७] ३, ८] ४, ९] १, १०] २

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.