सोमवार, ९ जानेवारी, २०१७

७४ वे गोल्डन ग्लोब पुरस्कार - १० जानेवारी २०१७

७४ वे गोल्डन ग्लोब पुरस्कार - १० जानेवारी २०१७

* ७४ व्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड सोहळा कॅलिफोर्निया बेवर्ली हिल येथे पार पडला. या पुरस्कारात ७ अवॉर्ड मिळवत ' ला ला लँड ' या सिनेमाने यंदाच्या गोल्डन ग्लोब पुरस्कारावर वर्चस्व केले.

* गोल्डन ग्लोब पुरस्कार पुढीलप्रमाणे - बेस्ट सिनेमा म्युझिकल कॅटेगिरी - ला ला लँड, बेस्ट ऍक्टर - रॉयन गॉससिंग, बेस्ट ऍक्ट्रेस - एमा स्टोन, बेस्ट डायरेक्टर - डेमियन चझेल, आऊटस्टँडिंग परफाॅर्मन्स इन सिनेमा - मेरीला स्ट्रीप, बेस्ट सिनेमा - मुनलाईट, बेस्ट ऍक्टर ड्रामा कॅटेगिरी - केसी अफ्लेक, बेस्ट एक्टरेस ड्रामा कॅटेगिरी - इझाबेल हुपेर.   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.