रविवार, २९ जानेवारी, २०१७

ऑस्ट्रेलियन मिश्र दुहेरी स्पर्धा ऍबीगेल स्पीयर्स आणि कबाल या जोडीने जिंकले - ३० जानेवारी २०१७

ऑस्ट्रेलियन मिश्र दुहेरी स्पर्धा ऍबीगेल स्पीयर्स आणि कबाल या जोडीने जिंकले - ३० जानेवारी २०१७

* अमेरिकेच्या एबीगेल स्पीयर्स व कोलंबियाच्या युआन सॅबेस्टियन कबाल या बिगरनामांकित जोडीने सानिया आणि तिचा क्रोएशियन सहकारी इवान डोडिग या द्वितीय नामांकित जोडीला ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात पराभवाचा धक्का बसला.

* सातवे ग्रँडस्लॅम जिंकण्याचे स्वप्न उराशी घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय टेनिसस्टार सानिया मिर्झाच्या पदरी निराशा पडली. सानियाचा सरळ सेटमध्ये ६-२, ६-४ असा पराभव केला.

* सानियाने तीन ग्रँडस्लॅम मिश्र जिंकले असून ब्राझीलच्या ब्रूनोसोबत सोरेससोबत अमेरिकन ओपनचे २०१४ मध्ये मिश्र दुहेरीचे जेतेपदही पटकाविले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.