सोमवार, ९ जानेवारी, २०१७

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत ३७६ पदे - १० जानेवारी २०१७

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत ३७६ पदे - १० जानेवारी २०१७

एकूण पदे - ३७६

पदाचे नाव - कनिष्ठ लेखनिक [२४६] पदे, कनिष्ठ शिपाई [१३०] पदे

शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेचा पदवीधर व १० वी शिपाईसाठी

वयोमर्यादा - ३८ वर्षे

वेतनश्रेणी - कनिष्ठ लेखनिक १३,३०० व शिपाई १२००० हजार

अर्जशुल्क - ५०० रु

अंतिम तारीख - ६-२-२०१७

ऑनलाईन अर्ज - http://recruit२०१७.sataradccb.com यावर भरावा.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.