बुधवार, ४ जानेवारी, २०१७

रेणुभार पदार्थाची घटना सराव प्रश्न

रेणुभार पदार्थाची घटना सराव प्रश्न

१] कॉस्टिक सोड्याचा वापर खालील कोणत्या पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो?
१] दूधपावडर २] साबण ३] अत्तर ४] चांदी

२] प्रसाधनगृह स्वच्छ करण्यासाठी या आम्लाचा उपयोग केला जातो?
१] सल्फ्युरिक २] नायट्रिक ३] कार्बोनिक ४] हायड्रोक्लोरिक

३] सोने चांदी स्वच्छ करण्यासाठी या आम्लाचा उपयोग केला जातो?
१] सल्फ्युरिक २] नायट्रिक ३] कार्बोनिक ४] हायड्रोक्लोरिक

४] लोणचे व मुरंबा साठवणीच्या पदार्थात या आम्लाचा उपयोग केला जातो?
१] सल्फ्युरिक २] नायट्रिक ३] कार्बोनिक ४] बेंझॉइक व ऍसिटिक

५] द्रवरूप नायट्रोजनाचा उत्कलनांक एवढा आहे?
१] १५६ २] १६६ ३] १९८ ४] १९६

६] टंगस्टन हा खालील कोणत्या प्रकारात मोडतो?
१] धातू २] अधातू ३] मिश्र धातू ४] संमिश्र धातू

७] खालील कोणता पदार्थ पिष्टमय पदार्थ आहे?
१] आवळा २] पालेभाज्या ३] हरभरा ४] गहू

८] मानवी कान ------- मेगाहर्टझ यापेक्षा कमी वारंवारितेचा ध्वनी ऐकू येत नाही?
१] ३० २] ३२ ३] २० ४] २५

९] -------- वनस्पतीच्या या पानात calcium oxalate चे स्फटिक असतात.
१] चिंच २] निंब ३] अळू ४] बेलाची पाने

१०] -----------  मेगाहर्टझ सापेक्ष वरचा ध्वनीही आपण ऐकू शकत नाही?
१] ३०००० २] ४०००० ३] २०००० ४] ५००००

उत्तरे - १] २, २] ४, ३] ४, ४] ४, ५] ४, ६] १, ७] ४, ८] ३, ९] ३, १०] ३

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.