मंगळवार, ३ जानेवारी, २०१७

पदार्थाचे गुणधर्म, बदल सराव प्रश्न

पदार्थाचे गुणधर्म, बदल सराव प्रश्न

१] द्रव पदार्थ सूक्ष्म कणांनी बनलेले आहेत असे यांनी म्हटले?
१] आईन्स्टाईन २] न्यूटन ३] महर्षी कणाद ४] अलेक्झांडर

२] उष्णता वाहून नेण्याची क्षमता असणाऱ्या पदार्थाना उष्णतेचे --------- खालील काय म्हणतात?
१] दुर्वाहक २] सुवाहक ३] वीजसुवाहक ४] विजदुर्वाहक

३] अर्सिलिक हा पदार्थ उष्णतेचे खालील काय आहे?
१] दुर्वाहक २] सुवाहक ३] वीजसुवाहक ४] विजदुर्वाहक

४] खालील कोणता पदार्थ दुर्वाहक आहे?
१] तांबे २] अल्युमिनियम ३] प्लॅस्टिक ४] लाकूड 

५] खालील कोणता पदार्थ उष्णतेचा सुवाहक आहे?
१] तांबे २] अल्युमिनियम ३] प्लॅस्टिक ४] लाकूड

६] खालील कोणता पदार्थ उष्णतेचा विजदुर्वाहाक आहे?
१] तांबे २] अल्युमिनियम ३] प्लॅस्टिक ४] लोखंड  

७] खालील हा पदार्थ चुंबकीय पदार्थ आहे?
१] कोबाल्ट २] अल्युमिनियम ३] प्लॅस्टिक ४] लोखंड 

८] पाण्याची वाफ झाल्यावर द्रवाचे बाष्प होणे ही कोणती क्रिया आहे?
१] विलयन २] रासायनिक ३] उत्कलन ४] बाष्पीभवन  

९] वाफ थंड झाल्यावर पुन्हा तिचे पाणी बनणे याला कोणती क्रिया म्हणतात?
१] विलयन २] रासायनिक ३] उत्कलन ४] सांद्रीभवन 

१०] पदार्थ स्थायू अवस्थेतून द्रव अवस्थेत जाणे याला कोणती क्रिया म्हणतात?
१] विलयन २] रासायनिक ३] उत्कलन ४] सांद्रीभवन 

उत्तरे - १] ३, २] २, ३] १, ४] ३, ५] १, ६] ३, ७] १, ८] ४, ९] ४, १०] १

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.