शुक्रवार, २७ जानेवारी, २०१७

हंगपन दादा यांना अशोक चक्र पुरस्कार जाहीर - २८ जानेवारी २०१७

हंगपन दादा यांना अशोक चक्र पुरस्कार जाहीर - २८ जानेवारी २०१७

* ६८ व्या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी त्यांच्या पत्नी चासेन लोवांग दादा यांना हा पुरस्कार प्रदान केला.

* काश्मीरमध्ये चकमकीत तीन दहशतवाद्यांनी एकट्याने मुकाबला करून त्यांना कंठस्थान घालणारे राष्ट्रीय रायफलचे शाहिद हवालदार हंगमन दादा यांना अशोक चक्र पुरस्काराने गौरविण्यात आले.

* अशोक चक्र हा शांततेच्या काळात दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. अरुणाचल प्रदेशच्या बोडूरीया गावातील मूळ रहिवासी हवालदार हंगपन यांना दादा म्हणून हाक मारत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.