शुक्रवार, २७ जानेवारी, २०१७

१ एप्रिल २०१७ पासून कर चुकवेगिरीवर चाप लावण्यासाठी ' गार ' कायदा - २८ जानेवारी २०१७

१ एप्रिल २०१७ पासून कर चुकवेगिरीवर चाप लावण्यासाठी ' गार ' कायदा - २८ जानेवारी २०१७

* कर चुकवेगिरीवर चाप लावण्यासाठी जनरल अँटी अव्हायडन्स रुल अर्थात 'गार' या कायदयाची १ एप्रिल २०१७ पासून अंमलबजावणी होणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्रालयाने केली आहे.

* कर चुकवण्यासाठी काही कंपन्या परदेशातून विशेषतः सिंगापूर आणि मॉरिशिअस यासारख्या देशांमधून गुंतवणूक करतात.

* २०१७-२०१८ या आर्थिक वर्षांपासून कायदा लागू होईल असे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे. भारताशिवाय 'गार' हा कायदा अन्य देशांमध्येही आधीपासून अस्तित्वात आहे.

* ऑस्ट्रेलिया, चीन, कॅनडा, दक्षिण आफ्रिका या देशामध्ये हा कायदा अस्तित्वात आहे. 'गार' या कायद्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्वाकाक्षी मेक इन इंडिया या मोहिमेवर परिणाम होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.