सोमवार, २३ जानेवारी, २०१७

विश्व सरकार संमेलनाचे दुबईमध्ये आयोजन - २२ जानेवारी २०१७

                                                                                   विश्व सरकार संमेलनाचे दुबईमध्ये आयोजन - २२ जानेवारी २०१७

* १२ व १४ फेब्रुवारी २०१७ ला दुबईमध्ये जागतिक प्रकारचे विश्व सरकार संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. 

* या संमेलनात जलवायू परिवर्तन, कार्बन उत्सर्जन यावर चर्चा केली जाणार आहे. या संमेलनात आंतरराष्ट्रीय संघटन, आंतराष्ट्रीय मुद्रा कोष, संयुक्त राष्ट्र, युनेस्को, पश्चिम बंगाल, इत्यादी संघटना या संमेलनात भाग घेणार आहेत. 

* दुबई येथे आयोजित या संमेलनात १५० हुन अधिक देश सहभागी होणार आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.