सोमवार, २३ जानेवारी, २०१७

२०१६ चा जनस्थान पुरस्कार विजया राज्यध्यक्षांना जाहीर - २१ जानेवारी २०१७

२०१६ चा जनस्थान पुरस्कार विजया राज्यध्यक्षांना जाहीर - २१ जानेवारी २०१७

* ज्येष्ठ लेखिका विजया राज्यध्यक्षांना यांना २०१६ चा जनस्थान पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठी साहित्य क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या आणि महाराष्ट्रातील सांस्कृतिक जीवनावर प्रभाव पडणाऱ्या असे लेखन करणाऱ्याला हा पुरस्कार जाहीर केला जातो.

* हा पुरस्कार कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्यातर्फे दिला जातो. या पुरस्काराचे स्वरूप १ लाख रुपये रोख आणि सन्मान चिन्ह, सन्मानपत्र असे स्वरूप आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.