बुधवार, २५ जानेवारी, २०१७

भारताच्या ६८ व्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा देशभरात साजरा - २६ जानेवारी २०१७

                                          भारताच्या ६८ व्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा देशभरात साजरा - २६ जानेवारी २०१७
* भारताच्या ६८ व्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा देशभरात साजरा झाला असून अबुधाभिचे राजपुत्र शेख मोहमद्द बिन झाएद खान या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. 

* तसेच राष्ट्रपती प्रणब मुखर्जीं, पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, संरक्षणमंत्री मनोहर परिकर यांच्यासह दिग्गज नेतेमंडळी हजर होते. 

* अबूधाबीचे राजपुत्र यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे असल्याचे संयुक्त अरब अमिरातचे १४९ सैनिक यंदा राजपथावर संचलन करणार आहेत. 

* यासोबत नॅशनल सिक्युरिटी गार्डस [ब्लॅक कॅट्स] राजपथावरील संचलनाचे वैशिष्ट्य असणार आहे. नॅशनल सिक्युरिटी गार्डस पहिल्यांदाच राजपथावरील संचलनात सहभाग होणार आहेत. 

* राष्ट्रपती यांच्या हस्ते हंगपण दादा यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान पुरस्कार. 

* राजपथावर शौर्य, संस्कृती, लष्करी सामर्थ्याचे दर्शन, दुबईचे सैन्यपथकाचे संचलनात सहभागी. 

* महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावर, लोकमान्य टिळकांना चित्ररथातून वाहण्यात आली. 

* जिएसटीचे महत्व सांगणारा चित्ररथ राजपथावर दाखल.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.