गुरुवार, १२ जानेवारी, २०१७

कर्नाटकातून धावणार देशातील पहिली बायोडिझेल लक्झरी बस - १२ जानेवारी २०१७

कर्नाटकातून धावणार देशातील पहिली बायोडिझेल लक्झरी बस - १२ जानेवारी २०१७

* वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी कर्नाटक परिवहन अर्थात [ KSRTC-कर्नाटक स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ] १००% बायोडिझेलवर चालणाऱ्या २५ लग्झरी बस खरेदी केल्या आहेत. या बसची किंमत ९१ लाख आहे. विशेष म्हणजे ह्या बसेस डिझेल व बायोडिझेलवर धावू शकती
ल.

* बसमध्ये आणीबाणीच्या वेळेस अलार्म वाजेल. उल्लेखनीय म्हणजे या बसला ६ इमर्जन्सी दरवाजे आहेत. बायोडिझेलवरील या बसमुळे ८६ लाखाची बचत होणार आहे. त्याचप्रमाणे एक लिटर डिझेलची किमंत ५७.४९ आणि बायोडिझेलच्या किंमत ५२.४९ रुपये इतकी आहे. प्रत्येक बसला दररोज १९० लिटर डिझेलची गरज भासणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.