सोमवार, २३ जानेवारी, २०१७

२०१६ चा फेव्हरेट ड्रॅमॅटिक अभिनेत्री पुरस्कार जाहीर - २१ जानेवारी २०१७

२०१६ चा फेव्हरेट ड्रॅमॅटिक अभिनेत्री पुरस्कार जाहीर - २१ जानेवारी २०१७

* सलग दुसऱ्या वर्षी फेव्हरेट ड्रॅमॅटिक अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त करणारी प्रियांका चोप्रा ही पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे. प्रियांका आता बॉलिवुड प्रमाणे हॉलिवूड मध्ये यशस्वी पदार्पण करत आहे.

* प्रियांकाच्या हॉलिवूड मालिका क्वांटिको साठी पीपल्स चॉईस अवॉर्ड मिळाला आहे. हॉलिवूड मधील हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.