गुरुवार, १९ जानेवारी, २०१७

वैश्विक बुद्धिमत्तेंत भारत जगात ९२ व्या जागेवर - १९ जानेवारी २०१७

वैश्विक बुद्धिमत्तेंत भारत जगात ९२ व्या जागेवर - १९ जानेवारी २०१७

* जगात भारतीय विद्यार्थ्यांची प्रतिभा यांच्या स्पर्धेत भारत जगात ९२ व्या स्थानी आहे. मागच्या वर्षी ८९ व्या स्थानी असलेल्या जागी तो आता ३ अंक मागे सरकला आहे.

* जगात स्वित्झर्लंड सगळ्या यादीत प्रथम स्थानावर आहे. सिंगापूर दुसऱ्या आणि ब्रिटन तिसऱ्या स्थानावर आहे.

* हा अहवाल NSEAD या ह्युमन कॅपिटल लीडरशिप इन्स्टिट्यूट ऑफ सिंगापूर द्वारा Adecco या समूहाद्वारा प्रकशाहीत करण्यात आला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.