मंगळवार, १७ जानेवारी, २०१७

महाराष्ट्र लोकसेवा आयोग दुय्यम निरीक्षक ३०० पदे - १७ जानेवारी २०१७

महाराष्ट्र लोकसेवा आयोग दुय्यम निरीक्षक ३०० पदे - १७ जानेवारी २०१७

पदाचे नाव - दुय्यम निरीक्षक

एकूण पदे - ३०० पदे

शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेची पदवी

वेतनश्रेणी - ५२०० ते २०२०० ग्रेड पे ३५००

वयोमर्यादा - १८ ते ३८ वर्षे इमावसाठी ५ वर्षे शिथिल

शारीरिक पात्रता - पुरुष - उंची १६५ सेमी व छाती ७९ सेमी, महिला - उंची १५५ सेमी, वजन ५० किग्रॅ


पूर्व परीक्षा दिनांक - २८ मे २०१७

परीक्षेचे टप्पे - पूर्व परीक्षा १०० गुण, मुख्य परीक्षा २०० गुण

अर्जशुल्क - खुला प्रवर्ग ३७३ रु व इतरांसाठी २७२ रु, माजी सैनिक २३ रु

अंतिम तारीख - २-२-२०१७

ऑनलाईन अर्ज - mahampsc.mahaonline.gov.in यावर करावा.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.