बुधवार, ११ जानेवारी, २०१७

जियोनी मोबाईल कंपनीचा विराट कोहली ब्रँड अँबॅसिडर - ११ जानेवारी २०१७

जियोनी मोबाईल कंपनीचा विराट कोहली ब्रँड अँबॅसिडर - ११ जानेवारी २०१७

* मोबाईल हँडसेट ब्रँड कंपनी जियोनी ने ब्रँड अँबेसिडर च्या रूपात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला नियुक्त केले आहे.

* याचवेळेस कंपनीच्या नुसार भारतात १.२ करोड आमचे ग्राहक असल्याचे कंपनीने सांगितले आहेत. जियोनिचे भारतात २ उत्पादन केंद्र आहेत.

* २०१७ पासून कंपनी आपला बाजार हिस्सा २.५% वाढवण्यासाठी ब्रँड आणि विपणन साठी प्रयत्न करत आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.