गुरुवार, ५ जानेवारी, २०१७

१०४ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे उदघाटन - ६ जानेवारी २०१७

                                                                                    १०४ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे उदघाटन - ६ जानेवारी २०१७
* प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिरुपती येथे वेंकटेश्वर विश्वविद्यालय मध्ये पाच दिवसाच्या १०४ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या संमेलनाचे उदघाटन केले. 

* मोदी यांच्या भाषणात त्यांनी सांगितले की विज्ञान आणि तंत्रज्ञान मानवी गरज आणि अपेक्षा पूर्ण करतील. तसेच पायाभूत सुविधा आणि सामाजिक कल्याणासाठी आपल्या सरकारने विज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. 

* त्यांच्यामते २०३० पर्यंत भारत विज्ञान आणि तंत्रज्ञान उद्योगात जगात पहिल्या तीन देशाच्या यादीत येईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.