सोमवार, २ जानेवारी, २०१७

अग्नी ४ क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण - ३ जानेवारी २०१७

अग्नी ४ क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण - ३ जानेवारी २०१७

* ओडिशाच्या तटावरून अग्नी ४ चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. एक टन वजनाची अणवस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असणारे अग्नी -४ क्षेपणास्त्र ४ हजार किलोमीटरपर्यंत मारा करू शकते.

* अग्नी ४ क्षेपणास्त्र अचूक लक्ष्यभेद केल्याने प्रक्षेपण यशस्वी ठरले आहे. अग्नी ४ क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे बॅलेस्टिक प्रकारातील क्षेपणास्त्र आहे.

* दाट धुक्यामुळे अग्नी ४ च्या क्षेपणास्त्राला उशीर झाला. मात्र त्यानंतर अग्नी ४ चे प्रक्षेपण व्यवस्थित पार पडले.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.