सोमवार, ३० जानेवारी, २०१७

विनोद रॉय BCCI चे नवीन अध्यक्ष - ३१ जानेवारी २०१७

विनोद रॉय BCCI चे नवीन अध्यक्ष - ३१ जानेवारी २०१७

* भारतीय क्रिकेट बोर्डाच्या [बीसीसीआय] संचालन समितीची जबाबदारी माजी नियंत्रक व महालेखाकार विनोद रॉय यांच्याकडे सोपविण्यात आली.

* या समितीत सदस्यांमध्ये क्रिकेटचे इतिहासतज्ञ रामचंद्र गुहा, आयडीएफसीचे व्यवस्थापकीय संचालक विक्रम लिमये, भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार डायना एडलजी यांचा समावेश आहे. समिती कामकाजासंदर्भात बीसीसीआय सीईओ राहुल जोहरी यांच्यासोबत सल्लामसलत करेल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.