बुधवार, ७ डिसेंबर, २०१६

नवीन १०० रुपयाची नोट चलनात येणार RBI - ८ डिसेंबर २०१६

नवीन १०० रुपयाची नोट चलनात येणार RBI - ८ डिसेंबर २०१६

* नोटबंदीच्या निर्णयानंतर आता रिझर्व्ह बँकेने चलनातील १०० रुपयाच्या नव्या नोटा बाजारात आणण्याचा निर्णय घेतला. मात्र १०० रुपयाच्या
जुन्या नोटा चलनात कायम राहणार आहेत.

* या नवीन नोटांवर गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असेल आणि या नोटावरील सुरक्षेच्या खुणा अधिक ठळक असतील. तसेच २० व ५० रुपयाच्या नव्या नोटा छापणार असल्याचे RBI ने सांगितले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.